महाराष्ट्र-गॅझेट-नोंदणी-Online

लग्न झालय, अभिनंदन !अजुनही नाव बदलण्याच्या चिंतेत आहात ?

नाव कसे बदलावे ? राजपत्र कसे बनवावे ?
आता तुमची चिंता मिटली।
घरबसल्या आता राजपत्र (Maharashtra Gazette) बनवता येईल.
तुम्हाला माहित आहे का? सरकारी राजपत्र बनवणे आता सोपे झाले आहे.
आपल्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेनुसार लग्न झाल्यावर नावात बदल करतात.
हेच बदलेले नाव तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांवर वापराचे असेल तर राजपत्र बनवावे लागते.
सरकारी राजपत्र बनवण्यासाठी तुम्हाला सरकारी कार्यालयात जावे लगत असे, पण आता तुम्हाला सरकारी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही आमच्या मदतीने घरबसल्या राजपत्र बनवू शकता.

आमचे तज्ञ तुम्हाला या कामात मदत करतील. त्या साठी भ्रमणध्वनी – 9326098181

आमच्याशी संपर्क करुन तुम्ही तुमच्या नावात बदल करुन घ्या.
राजपत्र हे एक महत्तवाचे कागदपत्र आहे. ते तुम्हाला सर्व सरकारी दस्तऐवज मधे बदल करायला मदत करेल. तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड, पैन कार्ड मधे किंवा अन्य कोणत्याही कागदपत्रांमधे बदल करायचे असतील तर राजपत्राच्या सहाय्याने करू शकता.
सरकारी राजपत्रातील नाव बदला आता घरच्या घरी !
आम्ही खास ही सेवा आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. आता तुम्हाला लांबच लांब रांगेत तात्कालत उभे रहायची गरज नाही. नाव बादलाच्या सेवेमद्धे आपली मदत करू इच्छितो. आम्हाला संपर्क करण्या साठी दूरध्वनी आहे – ९८२१७९४०००. नाव बदलने, आडनाव बदलने, इत्यादींसाठी तुम्ही आता महाराष्ट्र राजपत्र ऑनलाइन अर्ज करू शकता.
आता नाव बदलण्या साठी अर्ज नोंदणी करा फक्त एका क्लिक वर. आपले नाव बदल कोठूनही सहजपणे ऑनलाइन अर्ज नोंदणी करा. नावात बदल करण आता सोप झाल आहे आणि ते काही मिनिटांच काम आहे. पुढील माहिती साठी संपर्क करा – ९३२६०९८१८१.
आम्ही दस्तऐवजीकरण आणि प्रक्रिया जलद आणि त्रास मुक्त करण्याची खात्री देतो. तसेच प्रत्येक पायरी मद्धे पूर्ण मार्गदर्शन व सहाय्य देण्याची हमी देतो.
कृपया तपशील भरा आणि राजपत्र अर्ज मिळवा.
आपण पुढील कारणासाठी नाव बदलाचा अर्ज नोंदऊ शकता.
स्रियांसाठी लग्नानंतरचे नाव बदलण्यासाठी राजपत्र.
स्रियांसाठी घटस्पोटानंतरचे नाव बदलण्यासाठी राजपत्र.
जन्म प्रमाणपत्र व शाळा सोडल्याचा दाखला (LC) मधील नाव बदलण्याचे राजपत्र.
आपल्या वडिलांचे / मधले नाव बदलण्याचे राजपत्र.
जुन्या नावातील बदलासाठी राजपत्र.
दत्तक घेतल्यानंतर नाव बदलण्यासाठी राजपत्र.
ज्योतिष शास्त्रा नुसार नावात बदलकरण्यासाठी राजपत्र.
नावात बदल किंवा धर्म परिवर्तन बदल यासंबंधी राजपत्र.
ऑनलाइन नोंदणी करण्याकरता पुढील अर्ज भरा.

Checking...

Ouch! There was a server error.
Retry »

Sending message...

Fill The Details & Download Gazette Application Form

Spambot blocker question

5 + 7 =


मुख्य / अल्पवयीन व्यक्तींसाठी राजपत्रात नाव बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.
मोठ्या / प्रौढांसाठी (अनिवार्य दस्तऐवज).
आयडी पुरावा : पॅन कार्ड किंवा पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र.
पत्त्याचा पुरावा : रेशन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा वीज बिल.
फोटो : एक पासपोर्ट आकाराचा फोटो.
अर्ज : जुने व नवीन नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, संपर्क तपशील व नाव बदलण्याचे कारण यासह सर्व तपशिलांसह योग्यपणे सही केलेला अर्ज.
पर्यायी :
विवाह प्रमाणपत्र (लग्नानंतर स्त्रियांसाठी काही असल्यास)
कोर्टाने जारी केलेला घटस्फोटाचा हुकूम (घटस्फोटाचा समावेश) इ.
कोर्टाने दत्तक डीड जारी केला (दत्तक घेण्याच्या बाबतीत)
1 वर्षांखालील अल्पवयीन मुलांसाठी (अनिवार्य कागदपत्रे)
आयडी पुरावा : आधार कार्ड किंवा शाळेचा आयडी किंवा आधार कार्ड.
पत्त्याचा पुरावा : रेशन कार्ड किंवा आधार कार्ड.
वयाचा पुरावा : जन्म प्रमाणपत्र किंवा बोनफाईड.
फोटो : एक पासपोर्ट आकाराचा फोटो.
टिप : सर्व कागदपत्रे JPEG स्वरुपात असावित.
1. लॉगिन आयडी बनविणे आवश्यक आहे.
२. वापरकर्त्याचे नाव व संकेतशब्दाने(पासवर्ड) लॉग इन करा.
३. जुने नाव व नवीन नाव / नाव बदलण्याचे कारण / जन्म तारीख, मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी / पत्ता वगैरे सर्व योग्य अनिवार्य माहिती भरा.
४. सर्व कागदपत्रे जोडा (आयडी प्रूफ / अ‍ॅड्रेस प्रूफ / फोटो व अ‍ॅप्लिकेशन फॉर्म).
५. पेमेंट पर्याय निवडा (नेट बँकिंग / क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड इ.)
वाचण्यासाठी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद, आशा आहे की ऑनलाइन राजपत्रात नाव बदलण्याबद्दल आमच्या माहिती मुळे तुम्हाला चांगला उपयोग होईल.
आमचा कार्यालयीन पत्ता :
संकेत स्थळ : www.changeofname.in,
मुंबई / महाराष्ट्र,
कार्यालय नंबर.२०५ , राजस्थान टेक्निकल सेंटर, पाटणवाला इस्टेट,
एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर पश्चिम,
मुंबई- ४०००८६,
दूरध्वनी क्र . ०२२६७७०६०००,६७७०६००१, ६७७०६००२,९८२१९७६०००.