महाराष्ट्र-राजपत्र-ऑनलाइन

राजपत्रातील बदल आता घरच्या घरी!

आम्ही आपले काम अगदी सोपे केले आहे.
सरकारी राजपत्रात तुमचे नाव, धर्मात बदल तसेच जन्मतारीखेतील चूक दुरुस्ती करण्यासाठी घरी बसून ऑनलाइन अर्ज करू शकता.
आता तुमचा वेळ वाचेल आणि तात्कळत रांगेत उभे रहायची गरज नाही. कारण आम्ही आमची सेवा अगदी सोपी करुन दिली आहे. अगदी थोड्याश्या स्टेप्स मध्ये तुम्हांला ऑनलाइन अर्ज भरुन लवकरात लवकर तुमचं राजपत्र मिळवता येणार आहे.
दर आठवड्यातून एक दिवस म्हणजेच गुरुवारी ही सरकारी जाहिरात प्रकाशित होते. ज्यांना त्यांच्या नावात बदल, धर्मात बदल किंवा वयातील दुरुस्ती जाहिर करायचे आहे त्यांना या राजपत्रात जाहिरात दयावी लागते. या जाहिराती साठी अर्ज, शुल्क भरने, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर राजपत्र मिळवणे हे सर्व खुप वेळ खाऊ आहे आणि त्यात पैसा जास्त खर्च होतो. सध्या ही जाहिरात संचालनालयाच्या चर्नीरोड येथील मध्यवर्ती छपाई केंद्रात अथवा इतर विभागीय केन्द्रांमधे अर्ज भरून दिल्यानंतरच देता येत होती. चर्नीरोड येथील कार्यालयातील २०१३ च्या नोंदी नुसार १ लाख ८६ हजार लोकांनी या जाहिरातीसाठी अर्ज केले होते. या सगळ्यांचा कार्यालयातील यंत्रणेवर मोठा ताण येत होता. तसेच सर्व काम पूर्ण करण्यासाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध नव्हते. आता ही सर्व सेवा ऑनलाइन केल्यामुळे मधला त्रास वाचला व अशी ही सेवा तुम्हांला अगदी थोड्याश्या वेळात व अगदी घरपोच उपलब्ध करुन दिली आहे.

आम्हांला संपर्क करण्यसाठी फोन नंबर आहे – 9326098181

या पारंपारीक अर्ज भरण्याच्या प्रक्रियेनंतर अर्ज केलेले राजपत्र हातात मिळायला तीन ते चार महीने लागत होते. ह्या एवढ्या मोठ्या कालावधी मुळे महत्वाची काम अडून रहायची. आता राजपत्रामुळे कोणतीही कामे अडून राहणार नाहीत. या साठीच ही ऑनलाइन सेवा आम्ही सुरु केली आहे.
तुम्ही लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करुन सर्व कागदपत्र ऑनलाइन पूर्ण करुन एका आठवड्याच्या आत जाहिराती चे प्रिंटआउट घेऊ शकता. या राजपत्राच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमधे आम्ही आपली मदत करू इच्छितो. अगदी कमी स्टेप्स मधे तुम्ही हा अर्ज करू शकता. ही सेवा तुम्हांला घरबसल्या मिळणार आहे आणि ती ही २४ तास उपलब्ध आहे.
ऑनलाइन नोंदणी करण्याकरता पुढील अर्ज भरा.

Checking...

Ouch! There was a server error.
Retry »

Sending message...

Fill The Details & Download Gazette Application Form

Spambot blocker question

7 + 10 =


नाव बदलण्याची प्रक्रिया ऑनलाइन
गॅझेट नोंदणी झाली ऑनलाइन
राजपत्रात नाव-आडनाव-जन्मतारीख-धर्म बदलाची अर्ज नोंदणी
गॅझेट साठी लागणारे कागदपत्रे
राजपत्र जाहिरात (नावात बदल)
नावात बदल कसा करावा
नाव बदल राजपत्र