Trusted for Over 20 Years changeofname

 बेंगलोर वृत्तपत्रात जाहिरात

Maximize Your Reach with Expert Newspaper Advertising Solutions!

Your Go-To Newspaper Advertising Agency for Effective Results!

Delivering Impactful Newspaper Ads – On Time, Every Time!

  • Reach a broad and diverse audience
  • Enhance brand visibility and recognition
  • Ensure compliance with legal and public notice requirements
  • Save time with expert ad management and placement

    Online Gazette Application Form

    Call Us : +91 9844879323

    ಕರ್ನಾಟಕ ಹೆಸರು ಬದಲಾವಣೆಗೆ ಮಾತ್ರ ನೋವಾ ಕರೆ ಮಾಡಿ 9844879323

    बेंगलोर वृत्तपत्रात जाहिरात

    बंगलोरमध्ये जाहिरात सेवा व्यवसायाने मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. हे शहर तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, मोठ्या कॉर्पोरेट्स आणि SMEs (Small and Medium Enterprises) यांचे केंद्र आहे, त्यामुळे इथे जाहिरात सेवेची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. तसेच बंगलोरमध्ये वृत्तपत्र जाहिरातींचे महत्त्व खूप आहे कारण या शहरातील वाचकवर्गावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हे एक प्रभावी माध्यम आहे. "Change Of Name" ही बंगलोरमधील एक नामांकित जाहिरात एजन्सी आहे, जी विशेषतः वृत्तपत्र जाहिरातींसाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला बंगलोरमधील प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचे असेल, तर Change Of Name तुम्हाला तुमच्या ब्रँडची ओळख वाढविण्यात मदत करू शकते.इतकेच नाही तर व्यवसायिकांना योग्य त्या प्रेक्षकांची जोडण्यामध्ये मदत करते तसेच प्रभावी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात कशी करायची म्हणजे त्यासाठीचे नियोजन कसे करायचे किंवा त्यासाठी अंमलबजावणी या सर्वांची माहिती देण्याचे काम करते एवढंच नाही तर बंगलोरच्या बाजारपेठेतील विषयीची सखोल माहिती व वृत्तपत्रासह योग्य शीर्षक देणे व नवीन धोरणे आखणे या सर्व बाबतीची माहिती आपल्याला Change Of Name द्वारे मिळते.

    Book Advertisement in the following Newspapers of Bangalore:

    बंगलोरमधील वृत्तपत्रातील जाहिरात का निवडावी?

    बंगलोरमधील स्थानिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी वर्तमानपत्रातील जाहिराती करणे एक प्रभावी आणि विश्वासार्ह माध्यम आहे., हे सर्व आकारांच्या व्यवसायांसाठी संधींनी भरलेले शहर आहे. अशा स्पर्धात्मक बाजारपेठेत उभे राहण्यासाठी, तुम्हाला एका जाहिरात एजन्सीची आवश्यकता आहे जिला स्थानिक गतिमानता समजते आणि तुमच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेली रणनीती देऊ शकते. नावात बदल जाहिराती (Change Of Name ) योग्य ते मार्गदर्शन करते आणि आमची समर्पित टीम तुमची जाहिरात योग्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आम्ही त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो.

    वृत्तपत्रात जाहिरात देण्याचे काही महत्त्वाचे फायदे खालील प्रमाणे आहेत

    वृत्तपत्रात जाहिरात देण्याचे फायदे-

    योग्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे: युवक, व्यवसायिक, विद्यार्थी, वृद्ध इत्यादीमुळे तुमच्या जाहिरात ही मोठ्या प्रमाणात वाचकवर्गां पर्यंत सहज पोहोचू शकतात शिवाय हे सुनिश्चित करतात की तुमच्या विपणन मोहिमेचा प्रभाव अधिक होईल आणि तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांमध्ये यश प्राप्त होईल.

    विश्वास निर्माण करणे- बेंगलोर मधील वृत्तपत्रांना विशेष स्थान आहे. वृत्तपत्र हे माहितीचा स्रोत म्हणून मानले जाते. तुमची जाहिरात ही एक विश्वसनीय जाहिरात आहे असा विश्वास प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकता त्यामुळे तुमचा ब्रँड हा वृत्तपत्राच्या प्रतिष्ठा ही वाढते

    खर्च-प्रभावी जाहिरात पर्याय: वृत्तपत्रातील जाहिराती या इतर माध्यमांच्या तुलनेने कमी खर्चिक असतात त्यामुळे लहान आणि मध्यम आकारांच्या व्यवसायांना त्यांच्या बजेटनुसार जाहिरातीसाठी हे उत्तम माध्यम असू शकते. वृत्तपत्रातील जाहिरात ही विविध प्रकारच्या आकार व स्वरूपामध्ये उपलब्ध असते बजेटनुसार आपल्याला पॅकेजेस आणि डिस्काउंट उपलब्ध होऊ शकते

    वृत्तपत्र जाहिरातींचा दीर्घकालीन प्रभाव- वृत्तपत्र हे सहज उपलब्ध असलेल्या कारणामुळे वाचक त्यांना वारंवार पाहू शकतात एवढेच नाही तर एकदा जाहिरात वाचली गेल्यानंतर ती घर किंवा ऑफिस किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पुन्हा पुन्हा वाचले जाऊ शकते आणि याचे परिणाम म्हणून तुमची जाहिरात ही वाचकांच्या वारंवार नजरेस पडली जाते आणि तुमचा ब्रँड किंवा जाहिरातीद्वारे दिला जाणारा संदेश हा दीर्घकाळ लक्षात राहतो.

    रिपीट एक्सपोजर: जाहिरातीची संदेश वारंवार प्रदर्शन किंवा पुनरावृत्ती होत असेल ज्यामुळे ब्रँड किंवा उत्पादनाची माहिती वाचकांच्या लक्षात राहते त्यामुळे ब्रँडचा संदेश हा दीर्घकालीन लोकांच्या लक्षात राहतो.

    बंगलोरमधील वृत्तपत्रातील जाहिरातींचे प्रकार

    Change Of Name मध्ये, विविध मार्केटिंग उद्दिष्टे आणि बजेट पूर्ण करण्यासाठी विविध वृत्तपत्र जाहिरातीचे स्वरूपानुसार व सवलती दिल्या जातात बेंगळुरूच्या वृत्तपत्रातील प्रमुख जाहिरातींचे प्रकार-

    • डिस्प्ले जाहिराती: डिस्प्ले जाहिराती या वृत्तपत्रांमध्ये विविध आकार तसेच प्रकारच्या असतात या जाहिरातीमुळे व्यवसायिकांना व त्यांच्या ब्रँडला मोठी ओळख निर्माण होण्यास मदत होते. . डिस्प्ले जाहिराती वृत्तपत्राच्या पानांच्या उजव्या बाजूला ठळकपणे ठेवल्या जातात आणि पूर्ण पान, अर्ध्यासह विविध आकारात येतात.
    • सानुकूल आकाराच्या जाहिराती - या जाहिरात मध्ये विशिष्ट कस्टमाईज आकारात किंवा वेगवेगळ्या डिझाईनच्या पद्धती, ब्रँड चा लोगो, रंग, अशा अनोख्या आकारात जाहिरात दिसतात तसेच सानुकूल आकाराच्या जाहिराती तुमच्या जाहिरातींच्या मोहिमेला व विविधतेला उच्च प्रभाव देण्याचे कार्य करतात.
    • पूर्ण पृष्ठ जाहिराती तुम्ही एका संपूर्ण पृष्ठावर तुमच्या जाहिरात संदेश तर देऊ शकता हा प्रकार विशेषतः मोठ्या ब्रँडची जागरूकता तसेच विशेष मोहीम प्रमोट करण्यासाठी वापरली जाते
    • जॅकेटच्या पुढच्या बाजूच्या जाहिराती Cover jacket Ads म्हणजेच वृत्तपत्रिकेच्या पुढच्या बाजूवर असलेली जाहिरात ही विशेषतः उच्चदृश्यता किंवा प्रभावी व अधिक आकर्षक असते. त्यामुळे ती वाचकांचे लक्ष सहज जाते आणि त्यामुळे तुमचा संदेश वाचकांपर्यंत स्पष्टरित्या पोहोचतो आणि पुढच्या बाजूची जाहिराती वाचकांना प्रभावी ठरते
    • नाविन्यपूर्ण जाहिरात स्वरूप या जाहिरातीचे स्वरूप पारंपारिक जाहिराती स्वरूप अधिक वेगळे आणि आकर्षक असते त्यामुळे वाचक व ग्राहक या दोघांचे लक्ष आपोआप पोहोचते तसेच अनोखी विचारसरणी, तंत्रज्ञान किंवा डिझाईनच्या साह्याने वाचकांवर जाहिरातींचा प्रभाव अधिक प्रमाणात पडताना दिसतो.
    • वर्गीकृत जाहिराती: या जाहिरातींमध्ये विशेषतः वेगवेगळ्या विभागांमध्ये किंवा श्रेणीमध्ये वर्गीकृत केला जातात जसे की वाहने, घर, मालमत्ता, नोकरी,ज्योतिष, वैवाहिक, सेवा विक्री इत्यादींमध्ये विभागला जातात Riyo Advertising एजन्सीद्वारे वर्गीकृत जाहिरात प्लेसमेंटची सुविधा देते.
    • बंगलोरमधील वृत्तपत्र जाहिरात खर्च बंगलोरमधील वृत्तपत्र जाहिरातींची किंमत प्रकाशन, जाहिरात आकार, वारंवारता आणि प्लेसमेंट यासारख्या विविध घटकांवर अवलंबून असतो. येथे काही मुख्य घटक आहेत जे जाहिरात खर्च ठरवतात:
    • सानुकूल आकाराच्या जाहिराती: ३०-₹३,३२१
    • तिमाही पृष्ठ जाहिराती: ₹७,६०० ₹९,१३,९२०
    • अर्ध पृष्ठ जाहिराती: १४,१०८-१४,३६,१६०
    • संपूर्ण पृष्ठ जाहिराती: २२,८२३-२६,८८,४९२
    • जॅकेट समोरच्या बाजूच्या जाहिराती: ३७,८३८-३१००,०००
    • वृत्तपत्र जाहिरातींच्या खर्चाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि अचूक किमतीसाठी, तुम्ही Riyo Advertising टीम संपर्क साधण्याची सल्ला देतो. इथे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मूल्य मिळवून देणे व विशेष दर प्रदान करण्याचे काम करते

    बंगलोरमधील जाहिरातीसाठी शीर्ष वर्तमानपत्रे

    तुमच्या जाहिरात मोहिमेच्या यशासाठी योग्य वृत्तपत्र निवडणे महत्त्वाचे आहे. येथे बंगलोरमधील काही शीर्ष वर्तमानपत्रे आहेत जिथे Change Of Name तुम्हाला तुमच्या जाहिराती लावण्यास मदत करू शकते:

    • टाइम्स ऑफ इंडिया (बंगलोर आवृत्ती) - २.8M circulation
    • इकॉनॉमिक टाइम्स (बंगलोर संस्करण) – 8L circulation
    • द हिंदू (बंगलोर संस्करण) - 1.4M circulation
    • डेक्कन हेराल्ड (बंगलोर संस्करण) - 2.5L circulation
    • मिंट (बंगलोर संस्करण) - 1.4L circulation

    वाचक वर्ग व लोकसंख्येमुळे व्यवसायिकांना जाहिराती करण्यासाठी अधिक प्रोत्साहन मिळते त्यामुळे तुमच्या जाहिरात मोहीम उद्दिष्टानुसार योग्य वृत्तपत्र निवडण्यात (changeofname.in) टीम तुम्हाला मदत करू शकते

    बंगलोरमधील वृत्तपत्र जाहिरात एजन्सी

    बंगलोरमध्ये तुमच्या वृत्तपत्राच्या जाहिरात मोहिमेची यशस्वी योजना आखण्यासाठी खालील पायऱ्या आहेत

    • आमची वेबसाइट एक्सप्लोर करा: बंगलोरमध्ये उपलब्ध असलेल्या वृत्तपत्र जाहिरात पर्यायांची श्रेणी एक्सप्लोर करण्यासाठी जाहिरात वेबसाइटला भेट द्या. changeofname.in या वेबसाइटवर, तुम्ही खालील माहिती शोधू शकता:
      1. आमच्या सेवांची संपूर्ण माहिती
      2. वेगवेगळ्या जाहिरात पॅकेजेस आणि दर
      3. आमच्या टीमशी थेट संपर्क करण्याचे मार्ग
      4. यशस्वी जाहिरात मोहिमांचे केसेस स्टडीज

      तुमच्या ब्रँडसाठी योग्य जाहिरात धोरण निवडण्यासाठी आम्हाला 9844879323 संपर्क करू शकता

    • जाहिरातींसाठी वृत्तपत्रांचा वापर- तुमच्या वृत्तपत्रात जाहिरात मोहिमेची योजना बनवण्यासाठी मदत हवी असल्यास Change Of name संपर्क साधावा वृत्तपत्रांच्या वाचक वर्ग किंवा जाहिरात व्यवसाय बद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या Changeofname.in वेबसाईटवर भेट देऊ शकता क्लिक केल्याव बंगलोर बाजारात फिरणाऱ्या सर्व वर्तमानपत्रांची यादी जाहिरातींचे पॅकेजेस तसेच डिझाईन व लेआउट या सर्वांची माहिती मिळेल. उर्वरित माहितीसाठी आमचे टीम तुम्हाला संपर्क करेल
    • फिल्टर आणि क्रमवारी पर्याय: तुम्हाला विविध जाहिरात पॅकेजेस, निवड करण्यात मदत करू शकते उदा., डिस्प्ले जाहिराती, पूर्ण पृष्ठ जाहिराती, वर्गीकृत जाहिराती तुमच्या मोहिमेची योजना अधिक चांगली करण्यासाठी "फिल्टर आणि क्रमवारी" पर्यायांचा वापर करून आणि योग्य जाहिरात पॅकेज निवडण्यासाठी तुमच्या आवश्यकता आणि उद्दिष्टांनुसार पर्याय फिल्टर करा अधिक माहितीसाठी तुम्ही Change of Name संपर्क साधू शकता
    • तपशिलावार माहिती मिळवणे- प्रत्येक वृत्तपत्राची वाचकसंख्या, प्रसार क्षेत्र, वाचकांचा डेमोग्राफिक प्रोफाइल (उदा., वय, लिंग, स्थान), याबद्दलची माहिती मिळवा. त्यानंतर प्रकाशनाचे लोकसंख्याशास्त्रीय आकर्षण जाणून घेण्यासाठी, प्रसार, वाचक संख्या, वारंवारता, भाषा, यासह तपशीलवार माहिती पाहण्यासाठी कोणत्याही वर्तमानपत्रावर क्लिक करा. त्यासाठी Change Of Name वेबसाईटला भेट द्या
    • जाहिरात स्वरूप आणि आकार निवडा: तुमच्या जाहिरातीचे योग्य स्वरूप आणि आकार निवडल्याने, तुम्हाला तुमच्या ब्रँडची दृश्यता वाढवण्यासाठी आणि लक्ष्यित प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत मिळेल. सानुकूल आकार, निश्चित आकार (पूर्ण-पृष्ठ, अर्ध-पृष्ठ, चतुर्थांश-पृष्ठ) आणि जॅकेट आणि नाविन्यपूर्ण जाहिरातींसारखे प्रीमियम जाहिरात स्वरूपांमधून निवडा.
    • विशेष दरांची विनंती करा:तुम्हाला तुमच्या नवीन उत्पादनांसाठी जागरूकता वाढवायची असेल किंवा मोठ्या संख्येने प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचे असल्यास योग्य सवलती किंवा पॅकेज बाबत Change Of Name द्वारे तज्ञांची चर्चा करू शकता तुम्हाला तुमच्या उद्दिष्टानुसार सर्वोत्तम पॅकेज निवडण्यात मदत करतील
    • स्पर्धात्मक किंमत आणि मूल्यवर्धित सेवा (Competitive Pricing and Value-Added Services) यांचा वापर करून तुम्ही तुमच्या वृत्तपत्र जाहिरात मोहिमेचे फायदे वाढवू शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या बजेटचा सर्वोत्तम उपयोग करता येईल आणि तुमच्या जाहिरातींचा प्रभावही वाढेल. तुमची जाहिरात मोहीम अधिक यशस्वी आणि प्रभावी करण्यासाठी Changeofnaname.inवेबसाईटला भेट द्या. अधिक माहितीसाठी 9844879323 साधू शकता

    बेंगलोर मधील वृत्तपत्रात जाहिरात वारंवार विचारले जाणारे प्रश्न-

    (Change Of Name) नावात बदल जाहिरात च्या माध्यमातून वृत्तपत्रात जाहिरात का करावी?

    (Change Of Name) नावात बदल जाहिरात च्या माध्यमातून वृत्तपत्रात जाहिरात केल्याने तुमच्या ब्रँडला स्थानिक आणि विस्तृत दर्शकांपर्यंत पोहोचता येते इतकेच नाही तर वृत्तपत्रे विश्वासाचे आणि लोक पर्यंत संपर्काचे पोहोचवण्याचे उत्कृष्ट माध्यम आहेत, ज्यामुळे तुमच्या संदेशाला प्रभावीपणे पोहोचवता येते. स्थानिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येते

    वृत्तपत्र नावात बदल जाहिरात (Change Of Name) कशी कार्य करते?

    वृत्तपत्र जाहिराती विविध आकारांमध्ये उपलब्ध असतात, जसे की होर्डिंग्स, इंटीरियर्स, इन्सर्ट्स, आणि रंगीत किंवा ब्लॅक-एंड-व्हाइट पृष्ठे. जाहिरात तुमच्या ब्रँडची माहिती आणि संदेश वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करते

    नावात बदल जाहिरात(Change Of Name) ने वृत्तपत्र जाहिरात नियोजन कसे केले जाते?

    यासाठी नावात बदल जाहिरात (Change Of Name) तुमच्या व्यवसायाच्या उद्दिष्टांनुसार वृत्तपत्र जाहिरात योजना तयार करते तसेच हे स्थानिक वृत्तपत्रांची निवड, जाहिरात डिज़ाइन, आणि वितरण योजना यांचा समावेश ही करते

    मी कोणत्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात करू शकतो?

    तुम्ही बंगलोरमधील प्रमुख स्थानिक आणि राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये जाहिरात करू शकता. नावात बदल जाहिरात (Change Of Name) तुमच्या स्थानिक प्रेक्षकांनुसार योग्य वृत्तपत्रांची शिफारस करेल

    जाहिरात अधिक नाविन्यपूर्ण आणि डिझाइनसाठी नावात बदल जाहिरात (Change Of Name) तुम्हाला कसे सहाय्य करते?

    नावात बदल जाहिरात(Change Of Name) तुमच्या ब्रँडच्या आवश्यकतेनुसार आकर्षक आणि प्रभावी जाहिरात डिज़ाइन तयार करण्यात मदत करते. यामध्ये नावीन्यपूर्ण , वेगवेगळ्या कल्पना, तुमच्या ब्रँड किंवा जाहिरात मोहिमेचा संदेश या सर्वाचा समावेश आहे.

    वृत्तपत्र जाहिरातचे देण्याचे फायदे काय आहेत?

    वृत्तपत्र जाहिरात स्थानिक वाचनिकांपर्यंत पोहोचते, ब्रँडची विश्वासार्हता वाढवते, आणि दीर्घकालीन प्रभाव निर्माण करते. तसेच, ह्या जाहिरातींची सुसंगतता आणि किफायतशीरता असू शकते.

    वृत्तपत्रात जाहिरात देण्यासाठी कोणते दर (Rates) लागू आहेत?

    हे दर जाहिरातीच्या आकार, रंग, पृष्ठस्थान, आणि आवृत्तीच्या प्रकारावर अवलंबून असतात. नावात बदल जाहिरात (Change Of Name) तुमच्या आवश्यकतानुसार विविध पर्यायांची शिफारस करू शकते.

    मी दिलेल्या जाहिरात मोहिमेचा परिणाम कसा ओळखू शकतो?

    नावात बदल जाहिरात(Change Of Name) तुम्हाला जाहिरात मोहिमेला किती यश मिळाले, किती लोकांनी प्रतिसाद दिला, किती विक्री झाली,ब्रँड जागरूकता मोजण्याचे उपाय आणि अशा प्रकारचे इतर मोजमाप कसे करावे हे याचे मार्गदर्शक करते

    वृत्तपत्र जाहिरात का एकाच वाचकांपर्यंत सीमित असते?

    वृत्तपत्रे स्थानिक किंवा विशेष वाचनिकांपर्यंत सीमित असू शकतात, परंतु त्यांच्याद्वारे एक मोठा आणि विविध प्रेक्षक वर्ग गाठता येतो. नावात बदल जाहिरात (Change Of Name) तुमच्या स्थानिक प्रेक्षकांच्या आधारे योग्य वृत्तपत्र निवडण्यात मदत करते .

    किती वेळा आणि किती कालावधीसाठी वृत्तपत्र जाहिरात केली जाऊ शकते?

    जाहिरात किती वेळा आणि कालावधीसाठी केली जाऊ शकते हे तुमच्या बजेट आणि मोहिमेच्या उद्दिष्टांवर आधारित असते. नाव बदलणे जाहिरात तुमच्या आवश्यकतानुसार विविध वेळा आणि कालावधीसाठी जाहिरात योजना तयार करते. या सर्वांबद्दल अधिक माहिती https://changeofname.in वेबसाईटवर मिळेल तसेच आमची टीम तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल आणि ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी 99844879323 वर संपर्क करा.

    Change of Name Services, Address: 32, 1st Floor, Grand Majestic Mall, 2nd Cross, 6th Main, Opp Gubbiverranna Theatre, Gandhinagar, Bangalore, Karnataka 560009 India. Timing 10:30 To 6:30
    Tel. : (+91) 9844879323 | | Email : info@changeofname.in

    Apply Gazette Name Change Online

      Online Gazette Application Form

      Call Us : +9844879323

      X
      Apply Now for Gazette